जैविक शेती

निरोगी जगण्याचा नवीन मार्ग

जैविकखेती पोर्टल हे सेंद्रिय शेतीस प्रोत्साहनदेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांचे सेंद्रिय उत्पादन विक्री करण्यासाठी आणि त्यापासून फायदा मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे पोर्टल विविध शेतकरी गट, वैयक्तिक शेतकरी, खरेदीदार आणि निविष्ठा पुरवठादार यासारख्या विविध भागधारकांसाठी उपयोगी आहे. Learn more ›

वापरण्याविषयी माहिती - पुस्तक

----
नोंदणीकृत शेतकरी
----
शेतकरी गट
----
खरेदीदार
निश्चित दराने विक्री

सेंद्रियउत्पादनांच्याखरेदीसाठी नोंदणीकृत खरेदीदारविक्रेत्यांकडे ऑनलाईन पेमेंटकरुनऑनलाईन ऑर्डर देऊ शकतात

चौकशी आधारित खरेदी

नोंदणीकृत खरेदीदार सेंद्रिय उत्पादनांची ऑनलाईन उपलब्धता चौकशी करू शकतात आणि पात्र विक्रेते त्यांचेविक्रीदरकळवूशकतात. त्यानुसार खरेदीदारपात्र विक्रेत्यांकडून सेंद्रिय मालखरेदी करू शकतात

भविष्यात (अग्रेषित)मागणी करणे

नोंदणीकृत खरेदीदार त्यांना भविष्यात लागणाऱ्या उत्पादनांची मागणी नोंदवू शकतात व त्यानुसार भविष्यात शेतकरी माल उत्पादित करु शकतात

ई-लिलाव

फॉरवर्ड लिलाव, उपलब्धता आधारित किंमत, कमाल-किमान किंमत व मागणी आधारित बोली या प्रक्रियेव्दारे विक्रेता आणि खरेदीदार विक्री-खरेदी किंमत निश्चित करू शकतात.

सांख्यिकीय माहिती
----
नोंदणीकृत शेतकरी

----
शेतकरी गट

----
निविष्ठा पुरवठादार

----
खरेदीदार

----
उत्पादने

ताजी बातमी

    कोठूनही सेंद्रिय माल ऑनलाईन खरेदी करा


    iOS Download Link iOS Download Link
    jaivik kheti app